सिंधुदुर्ग today
मनसे चषक 2024 चे शानदार उद्घाटन वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मार्फत मनसे चषक 2024 चे शानदार उद्घाटन मनसे चे उपजिल्हा अध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख श्री.कौस्तुभ वाडेकर, जिल्हाध्यक्ष सावंतवाडी विधानसभा श्री .केतन सावंत,उपजिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग श्री. अनिकेत तर्फे,माजी वैभववाडी तालुका संपर्क प्रमुख श्री. ज्ञानेश्वर मोरे, वैभववाडी तालुका अध्यक्ष श्री. रुपेश वारंग , अजय मालवणकर, कुर्ली शाखाप्रमुख - सूचित शिर्के, अक्षय बागवे, प्रतीक भाट आदी उपस्थित होते