सिंधुदुर्ग today
नांदगाव प्रीमियर लीग चे शानदार उद्घाटन
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कोळंबा क्रिकेट क्लब आयोजित नांदगाव प्रीमियर लीग च्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन आज भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे,व्यापारी संघटना अध्यक्ष पपी सापळे, सदानंद बिडये,अमित केतकर,कडूलकर ,भुपेश मोजकर , तुकाराम तुप्पट,आबा बिडये आदी उपस्थित होते.
या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजयी संघाला प्रथम क्रमांक २१,०००/- व आकर्षक चषक सरपंच भाई मोरजकर तर व्दितीय १५,०००/- अबिद नाईक आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
यावेळी कोळंबा क्रिकेट क्लब चे अध्यक्ष भाई मोरये,निरज मोरये,विजय मोरये,केदार खोत,साहिल बिडये, स्वप्निल चव्हाण, तुषार वाळके, राकेश चव्हाण, सुनील चव्हाण, नंदकुमार मोरये, विठ्ठल बिडये,निलेश मोरये, निलेश मोरये अमित मोरजकर, रिध्देश मोदी,दिपेश बिडये , राज पारकर, गुरु कोदे, आर्यन मोरये ,गौरेश मोरये ,लतिकेत चव्हाण,सिध्देश भाट ,मिर पाटील, अमोल पाटील आदी मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा