सिंधुदुर्ग today




नांदगाव येथे शांतता बैठक संपन्न

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर )

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे दोन समाजातील शांतता बैठक नुकतीच नांदगाव ग्रामपंचायत येथे मनोज पाटील  प्रभारी अधिकारी तथा सहा. पोलिस निरीक्षक कणकवली यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे.

       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले व इतर ठिकाणच्या अनुचित प्रकार अनुषंगाने नांदगाव ग्रामपंचायत येथे पोलिस प्रशासने शांतता  बैठक घेतली आहे.

         यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, माजी सरपंच शशिकांत शेटये,ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, संतोष बिडये,अब्दुल नावलेकर, अल्लाउद्दीन बोबडे, याकूब नावलेकर, औदुत गगनग्रास ,

पोलिस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे, पोलिस कॉन्स्टेबल किरण मेथे,तंटामुक्त गाव समिती माजी अध्यक्ष तात्या पारकर , रज्जाक बटवाले,उमर नावलेकर ,फिरोज साटविलकर, गफार बटवाले ,जाहिर बटवाले ,इक्बाल बटवाले,ग्रा.पं. सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today