सिंधुदुर्ग today
बावशी येथीलश्री देव गांगेश्वर जत्रोत्सव.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील बावशी श्री देव गांगेश्वर पावणादेवी ब्राह्मण देव दहीकाला जत्रोत्सव रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी होणार आहे तरी सर्व भाविकांनी या जत्रोस्तवाला उपस्थित राहावे
त्यानिमित्त देव सॉरी , तसेच आज दिनांक 11 जानेवारी 2024 पासून ते 14 जानेवारी 2024 पर्यंत भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहेत . तसेच 13 जानेवारी 2024 रोजी रात्री कबड्डी स्पर्धेचे आयोजन या जत्रोत्सवानिमित्त करण्यात आलेले आहे. तरी आता सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन बावशी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा