सिंधुदुर्ग today

 


आज नांदगाव केंद्र शाळा नं.१ येथे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम

शालेय मुलांचे "भिमाशंकर स्थापना" सादर होणार नाट्यप्रयोग

नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)

जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदगाव नंबर एक या प्रशालेत आज शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. मुलांच्या गुणदर्बशनपर बरोबरच शालेय मुला-मुलींचा दशावतारी नाट्य प्रयोग "भीमाशंकर स्थापना" हा सादर होणार आहे. तरी नांदगाव परिसरातील सर्व पालक, ग्रामस्थ यांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today