सिंधुदुर्ग today
बेळणे खुर्द येथे बांधण्यात आला नदीकाठी बंधारा
नांदगाव प्रतिनिधी
आज कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द नदीवर बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले.... पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देत नदीकाठी बंधारा बांधण्यात आला आहे.
यावेळी बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर,पोलिस पाटील श्री. राजेंद्र चाळके, सदस्य श्री. राजेंद्र वसंत चाळके, श्री.चेतन चाळके,श्री.अनिल चाळके श्री.प्रथमेश सकपाळ, श्री. रामकृष्ण चाळके, श्री.दिनेश चाळके , श्री. महेश चाळके, श्री.राजेंद्र मुणगेकर, श्री.उदय मुंज उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा