सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

नांदगाव प्रतिनिधी 

हिंदुह्रदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती नांदगाव येथे साजरी करताना शिवसेना (उ बा ठा)अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मज्जित बटवाले  उपतालुकाप्रमुख प्रदीप हरमलकर उपविभाग प्रमुख तात्या निकम युवा उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री असलदे सरपंच चंद्रकांत डामरे कोळोशि सरपंच गुरुनाथ आचरेकर तालुका कमिटी सदस्य सुरेश मेस्त्री नांदगाव शाखाप्रमुख हनुमंत म्हस्कर असलदे शाखाप्रमुख संजय डगरे कोळोशी शाखाप्रमुख संदीप शिंदे नांदगाव शहर प्रमुख इमाम नावळेकर, लक्ष्मण लोके, अनिल नरे ,विजय ना डामरे, अनिल लोके ,अनिल बांदेकर, संजय जेठे, अरुण बापार्डेकर, विजय ता डामरे आदी सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today