सिंधुदुर्ग today


नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने वार्ता फलकाचे उद्घाटन

कणकवली प्रतिनिधी 

नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने आज श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्त नांदगाव येथे व्यापारी संघटना वार्ता फलकाचे उद्घाटन आज संपन्न  झाले.

       यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश उर्फ पप्पी सापळे, उपाध्यक्ष यासिर मास्के, सचिव ऋषिकेश मोरजकर, खजिनदार दिलिप फोंडके,सह सचिव हनुमंत म्हसकर,सह खजिनदार दाजी सदडेकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,सल्लागार तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, पंढरी वायंगणकर, संतोष मिराशी बुवा, प्रदीप हरमळकर,मारुती मोरये, कमलाकर महाडिक,मजिद बटवाले,कमलेश पाटील, श्रीकांत टाकळे, उत्तम सावंत,उमेश डगरे , योगेश सदडेकर , रज्जाक बटवाले, मन्सूर बटवाले आदी बहुसंख्येने पदाधिकारी सभासद उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today