सिंधुदुर्ग today



नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने  सोमवार ८ जानेवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजे निमित्त विविध कार्यक्रम.

महिलांसाठी हळदीकुंकू व "खेळ पैठणीचा"

रात्री ९ वा. दशावतार नाट्य प्रयोग ''टप्केश्वर तीर्थक्षेत्र''

कणकवली प्रतिनिधी

नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव यांच्या वतीने सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे या महापूजा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून सदर कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत

सकाळी ठीक 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12.30 वा. आरती, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, 3 ते 5 पर्यंत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, 3.30 वा., महिलांसाठी खास आकर्षण खेळ पैठणीचा दुपारी ठिक 3.30 वा.,(खेळ पैठणी साठी नाव नोंदणी 9096564410 या क्रमांकावर संपर्क साधून करावी)  सायंकाळी 6 ते 8 पर्यंत स्थानिक भजने, रात्री ठीक 9.30 वा. शरद मोचेमाडकर यांच्या जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आरोस सावंतवाडी टप्केश्वर तीर्थक्षेत्र नाट्यप्रयोग सादर  होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसाद तसेच सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today