सिंधुदुर्ग today
कवी अजय कांडर यांना मातृशोक
कणकवली/ प्रतिनिधी
बावशी गावठण येथील रहिवाशी प्रभावती बाळकृष्ण कांडर (वय ८५) यांचे मंगळवार ९ जानेवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले.त्यांचा अंतविधी आज सायंकाळी ७ वाजता बावशी गावठण येथील स्मशान भूमीत करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सूना, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, दिर, जावू, पुतणे असा मोठा परिवार आहे. कवी अजय कांडर यांच्या त्या मातोश्री होय!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा