सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे गुरु पौर्णिमेनिमित्त सभापती सौ हर्षदा वाळके यांनी वयोवृद्ध कलाकार यांचा केला सत्कार.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे वतीने आज गुरु पौर्णिमेनिमित्त सभापती सौ हर्षदा वाळके यांनी नांदगाव वाघाची वाडी येथील वयोवृद्ध कलाकार पेंटर बाबूराव मेस्त्री यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचा शाल,श्रीफळ, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ग्रामपंचायत सदस्या सौ पुजा सावंत, बुथ अध्यक्ष कमलाकर पाटील तसेच मेस्त्री कुटुंबीय उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा