सिंधुदुर्ग today
स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीतील मीरा सामंत जिल्ह्यात प्रथम; आम. निलेश राणेंच्या हस्ते झाला सन्मान.
कुडाळ पंचायत समितीच्या वतीने केले होते आयोजन.
सिंधुदुर्ग /प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष 2025/2026 स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीत इयत्ते मधून कुडाळची मीरा महादेव सामंत ही विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या विद्यार्थांचा कुडाळ पंचायत समिती च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
तीच्या या यशाबद्दल कुडाळ येथील सामंत परिवार तसेच नांदगाव येथील मोरये परिवार यांनी अभिनंदन केले आहे...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा