सिंधुदुर्ग today



असलदे येथे वादळामुळे विद्युत लाईन वर झाडाची फांदी पडून तिनं तास विज पुरवठा खंडित. 

कर्मचाऱ्यांनी क्रेन च्या सहाय्याने फांद्यी केली बाजूला.

नांदगाव प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गावर असलदे शिवाजी नगर येथे आज सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या वादळामुळे विद्युत लाईन वर झाडाची भली मोठी फांदी पडून विज पुरवठा तिनं तास खंडित झाला होता. 

     विद्युत कर्मचारी यांनी संबंधित क्रेन च्या सहाय्याने सदर झाडाची फांदी बाजूला करण्यात आली आहे. अजून ही काही ठिकाणी काम सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today