सिंधुदुर्ग today


उद्या माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.

संजय नकाशे मित्र मंडळाच्या वतीने ट्रक चालक मालकांचा ५ लाखांचा उतरणार विमा.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या १९ एप्रिल रोजी संजय नकाशे मित्र मंडळा तसेच स्वराज्य ट्रक चालक - मालक संघटना सिंधुदुर्ग यांच्यावतीने संजय नकाशे मित्र मंडळ संपर्क कार्यालयात ट्रक चालक मालकांचा ५ लाखांचा विमा उतरणार आहे. तरी संबंधित ट्रक चालक मालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय नकाशे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today