सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील बुवा विजय मेस्त्री यांचे निधन.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथील प्रसिद्ध बुवा विजय गंगाराम मेस्त्री यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते.
त्यांनी सुरुवातीच्या काळात शाळेचे स्नेहसंमेलन त्याचप्रमाणे कीर्तन यांच्यात पेटीवादन केलेले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे एक मुलगी असा परिवार आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा