सिंधुदुर्ग today

नांदगाव मोरयेवाडी येथील सुलभा महादेव मोरये यांचे निधन.

चिरे व्यवसायिक आप्पा मोरये यांना मातृशोक.

कणकवली/प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरयेवाडी येथील सुलभा महादेव मोरये यांचे आज पहाटे ५ वा. अल्पशा आजाराने निधन झाले त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे ,दोन मुली ,सुना ,नातवंडे, जावा, जावंई, दिर असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांच्या त्या वहिनी होत. तर चिरे व्यवसायिक आप्पा मोरये यांच्या त्या मातोश्री होतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today