सिंधुदुर्ग today



पालकमंत्री नितेश राणे उद्या  २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली प्रतिनिधी 

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शनिवार २१ मार्च रोजी  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.  जनता,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today