सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना होणार केक वाटप.
प्राची मोरये व निरज मोरये यांच्या कडून आयोजन.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणेंचा आगळा वेगळा वाढदिवस साजरा होणार आहे. प्राची निरज मोरये यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना केक वाटप करण्यात येणार आहे. उद्या मंगळवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी १० वा. नांदगाव गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३०० मुलांना केक वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व हितचितक यांनी कार्यक्रम ला उपस्थित रहावे आणि मुलाचं आनंद द्विगुणित करावा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा