सिंधुदुर्ग today



नवनिर्वाचित कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा अल्पसंख्याक मार्फत झाला सत्कार.

कणकवली प्रतिनिधी 

राज्यातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांचा तसेच  नगरसेवक म्हणून सुशांत नाईक विजयी  झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक  यांनी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जिद बटवाले व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

      यावेळी उस्मान बटवाले राजा नवलेकर , अजीम नावलेकर ,मोबीन साठविलकर ,असिफ बटवाले ,अलीम बटवाले ,अंजर  बटवाले ,ताहीर साठविलकर ,खुदबुद्दीन नावलेकर ,मुनाफ नावलेकर, शाहिद बटवाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today