सिंधुदुर्ग today
जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवा,पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन समस्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्यांनी व्यापारी प्रशासन आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक घेवुया पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी येथे व्यापारी एकता मेळाव्याचे झाले शानदार उद्घाटन ऋषिकेश मोरजकर ( वैभववाडी) सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला जाणार आहे. प्रकल्प येणार या सर्वच पार्शुभुमिवर जिल्हाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत.व्यापारी म्हणून तुमची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी शासकीय आधीकरी आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक दर तीन महिन्यांनी घेवून जिल्यातील व्यापाऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवूया आणि जिल्ह्याच्या व्यापार आला नवी ओळख निर्माण करून देवूया असे आवाहन मत्स्य व्यवसा...