सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे ७ जानेवारी रोजी निमंत्रित राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव युवा शूटिंग हॉलीबॉल मित्र मंडळ नांदगाव आयोजित भव्य निमंत्रित राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा   मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वा. आयोजित करण्यात आली आहे. तरी क्रिडा प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today