सिंधुदुर्ग today

नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने १३ जानेवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा. 

भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

कणकवली |प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील व्यापारी संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रम पुढील प्रमाणे सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा ,१२.३०वा. आरती ,दुपारी १ ते ३ महाप्रसाद ,दुपारी २ ते ३ भजन बुवा श्री संतोष मिराशी, सायंकाळी ३ ते ६ पर्यंत महिलांसाठी हळदीकुंकू,सायंकाळी ४ ते ६ महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ,सायंकाळी  ७ ते ९ स्वयंभू प्रसादिक चक्री भजन मंडळ,पियाळी बुवा संतोष कानडे, रात्री ९.३० वा. जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली आरोस सावंतवाडी यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today