सिंधुदुर्ग today
आयनल ग्रामपंचायत च्या वतीने बांधण्यात आला कच्चा बंधारा
कणकवली ( ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायतीच्या वतीने आज नदी काठी ओट्यावर कच्चा बंधारा बांधण्यात आला आहे.
यावेळी सरपंच सौ सिद्धी दहिबावकर, उपसरपंच , विलास हडकर, ग्रामपंचायत सदस्य.सौ योगिता फाटक, सौ रंजिता पेडणेकर, सौ संगीता कुबडे,मारुती तोरसकर, माजी सरपंच बापू फाटक, संतोष वायंगणकर, गावातील शिक्षक पाताडे सर,
नारकर सर, गुरव सर,सावंत सर ,अंगणवाडी सेविका सुमन फाटक, सोनाली घाडी, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल फाटक , तसेच गावातील ग्रामस्थ अनिल ओटवकर, सुशांत चव्हाण, विजय पेडणेकर , रवींद्र पेडणेकर, मनोहर पडवळ, मोहन लोके, दिपक लोके,राजेंद्र दहिबावकर, तुषार वायंगणकर,दिनकर वायंगणकर, लवू चव्हाण , सहदेव दहिबावकर , दाजी ओटवकर, महेन्द्र लोके, यश पडवळ, रिषभ पडवळ, सौ सुनिता ओटवकर, सौ अंकिता मेस्त्री, सौ संध्या मेस्त्री, सुरेखा ओटवकर, सौ.गीता लोके, सावित्री ओटवकर, तसेच इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा