सिंधुदुर्ग today
जिल्हा विशेष शाखेचे पो.निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी पोलीस पाटील दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर) ,
आज पोलीस पाटील दिनानिमित्त कणकवली तालुका पोलिस पाटील संघटनेकडून पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक व यापूर्वी कणकवली पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज पाहिलेले सचिन हुंदळेकर यांनी कणकवली तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना कणकवली येथे येत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, अँड नंदन वेंगुर्लेकर, श्री भुणघेकर, पोलीस मेथे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा