सिंधुदुर्ग today



उबाठा सेनेचे लोकसभेतील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा तोंडवली येथे शुभारंभ

कणकवली प्रतिनिधी 

उध्दव बाठासाहेब ठाकरे शिवसेना  पक्षाचे लोकसभेतील उमेदवार  श्री. खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील आई पावणादेवी चरणी नतमस्थक होऊन मोठ्या मताधिक्याने निवडून यावे असे साकडे घालून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला आहे. सर्व पदाधीकारी व शिवसैनिक ग्रामस्थ यांनी निर्धार केला व प्रचाराला सुरुवांत केली पुन्हा एकदा  श्री. खासदार विनायक राऊत यांना निवडुन येण्यासाठी  पावणादेवी चरनी सांगणे करून प्रचाराला सुरुवांत एकमताने करण्यात आले. 

यावेळी तात्या निकम ऊ. विभाग प्रमुख,ग्रा. पं. सदस्य मनश्री कांडर, सो .सा. व्हाईस चेअरमन अतुल सदडेकर,युवा सेना ता प्रमुख प्रकाश आबु मेस्त्री,हेमंत कांडर, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत बोभाटे ,सौ सुप्रीया बोभाटे,सांक्षी बोभाटे,सुप्रीया खडपे,स्वराली बोभाटे, सुप्रीया रांबाडे, संजय नाडकर्णी, बाळा नाडकर्णी,गणेश गुरव,संतोष तेली,आबा तेली,दिपक कांडर,रामा निकम,सुनिल निकम,समीर निकम,अक्षय निकम,किरण निकम,सुरेश निकम,मिलींद चव्हाण,निलेश कदम,संतोष निकम,राजु निकम,स्वप्नील खडपे,मोहन खडपे,मा.श्री भाऊ रांबाडे,विजय निकम,संदीप तांबे,आदी ऊ. बा. ठाकरे शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित  होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today