सिंधुदुर्ग today
नांदगाव पंचक्रोशी मर्यादित २६ रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा.
नांदगाव प्रतिनिधी
श्री देव रवळनाथ, पूर्वाईदेवी, दिर्बाईदेवी ,मूळ आकार ,श्री गणेश मंदिर,भूमी आकार मंडळांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने रविवार दिनांक २६ नोव्हेंबर 2023 रोजी रात्री ठीक ९ वा.नांदगाव पंचक्रोशी मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धा दोन गटांत होणार आहे. १२ वर्षांपर्यंत व खुला गट १२ वर्षांवरील असणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी २२ नोव्हेंबर पर्यंत ऋषिकेश मोरजकर मो. ९०९६५६४४१०, निरज मोरये मो. ८४४६४३४५४४ यांच्या जवळ नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा