सिंधुदुर्ग today



नांदगाव फोंडा रोडवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू.

उबाठाचे आबु मेस्त्री यांनी दिला होता रास्ता रोको चा इशारा.

कणकवली प्रतिनिधी

देवगड निपाणी रोड नांदगाव ते फोंडा दरम्यान मोठ मोठे खड्डे पडलेले होते. याबाबत लेखी स्वरूपात खड्डे बुजवण्यासाठी निवेदन दिलेली होती . परंतु सदर खड्डे बुजविले नसल्याने उबाठा युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख आबु मेस्त्री यांनी संबंधित विभागाला रास्ता रोको आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता. याची दखल घेवून संबंधित विभागाने आजपासून या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today