सिंधुदुर्ग today
कोकणातून मुंबईत
मुंबईतून नवी मुंबईत ...
आता बस...
चला फिरा माघारी.
सिंधुदुर्ग | ऋषिकेश मोरजकर
कोकणातून मुंबईत
मुंबईतून नवी मुंबईत ...
नवी मुंबईतून तिसऱ्या मुंबईत...
आता बस...
चला फिरा माघारी
आता उद्योग रोजगार येणार
तुमच्या दारी...
अशा शुभेच्छा आज होत असलेल्या दिपावली पाडवा निमित्त येथील तरुण बेरोजगार युवकांना भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिल्या आहेत.त्यांच्या स्टेटस द्वारे या शुभेच्छा पहायला मिळत असून मैं वापस आऊंगा हे गाणं सुध्दा लावण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा