सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे खासदार विनायक राऊत यांचे स्वागत.


नांदगाव प्रतिनिधी

खासदार विनायक राऊत यांची  नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल नांदगाव पंचक्रोशी उबाठा शिवसेनेच्या वतीने त्यांचा आज नांदगाव तिठा येथे सत्कार करण्यात आला. 

   यावेळी उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,अतुल रावराणे , सुशांत नाईक, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले ,तात्या निकम ,राजा नावलेकर ,चंद्रकांत डांबरे, रमीजान बटवाले,शाखाप्रमुख डगरे ,अब्बास बटवाले, लक्ष्मण लोके , सुभाष इंदप, तुकाराम गुरव ,सिद्धार्थ तांबे ,स्वप्निल ,याकूब ,बक्कर नावलेकर , उस्मान पाटणकर ,मुजा बोबडे,.   अझरुद्दीन कुणकेरकर , मोहम्मद साठविलकर ,पाटणकर उपस्थित  असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today