सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे भाजपने लावले "चर्चा होऊ देतच बॅनर"

नांदगाव | प्रतिनिधी 

नुकताच कणकवली येथे उबाठासेनेने होवू दे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप तर्फे चर्चा होऊ देतच असा ठिक ठिकाणी भले मोठे बॅनर लावण्यात आले आहे. यामध्ये सर्व विकास कामे झालेली आहेत याची माहिती प्रसिद्ध केली आहे.

नांदगाव येथे ही आताच भारतीय जनता तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर , शक्ती केंद्रप्रमुख रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर ,आयनल माजी सरपंच बापू फाटक, मारुती मोरये, कमलेश पाटील , यासीर मास्के, कृष्णा वायंगणकर, रघुनाथ लोके ,गोविंद लोके आदींनी नांदगाव तिठा येथे भले मोठे बॅनर लावण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today