सिंधुदुर्ग Today



नांदगाव उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश 

कणकवली | प्रतिनिधी 

नांदगाव उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला आहे 

   यावेळी जी.प.माजी अध्यक्ष  श्री.गोट्या सावंत ,कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, यूवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजपा तालुकध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर,नांदगाव उपसरपंच इरफान  साटविलकर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रज्जाक बटवाले,कमलेश पाटील,यासीर मास्के,संतोष जाधव,मारुती मोरये तंटामुक्ती अध्यक्ष राजू तांबे सोबत प्रवेशकर्ते समीर नावळेकर,गुलाब पाटणकर ,कासम नाचरे ,हुसेन नावळेकर, आकिब नाचरे ,अमीन नावळेकर, हुसेन नावळेकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today