सिंधुदुर्ग today



नांदगाव हाय. येथे सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन संपन्न.

नांदगाव| प्रतिनिधी

नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे. सदर कार्यक्रम सरस्वती हायस्कूल नांदगाव  या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी  'सायबर सिक्युरिटी' या विषयावर जिल्हा पोलीस विभाग सायबर क्राईम डिपार्टमेंट  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

       यावेळी संस्थेचे चेअरमन नागेश मोरये, पोलिस उपनिरीक्षक हाडळ, पोलिस हवालदार श्री झोरे, मुख्याध्यापक श्री सुधीर तांबे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

   आपणांस  आपला सायबर गुन्हेगारांपासून कसा बचाव करता येईल याबाबतचे अतिशय महत्त्वपूर्ण आणि उद्बोधक मार्गदर्शनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today