कणकवली प्रांताधिकारी पदी जगदीश कातकर रुजू
रज्जाक बटवाले यांनी केले स्वागत
कणकवली /प्रतिनिधी
कणकवली उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी पदी जगदीश कातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कणकवली, देवगड ,दोडामार्ग , रायगड येथे नायब तहसीलदार , तहसिलदार व आता बढती होउन कणकवली प्रांतअधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे
नांदगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा