सिंधुदुर्ग today

सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा ; नांदगाव येथे आज होणार जिल्ह्याचा शुभारंभ.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग यांच्या वतीने माझे गाव आरोग्य संपन्न गाव सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला शुभारंभ आज नांदगाव आरोग्य केंद्र येथे सकाळी ११.३० वा. होणार होणार आहे. पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थित असणाऱ्या या कार्यक्रमात खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार प्रमोद जठार, आमदार अँड निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक  केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार अनिल तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साहील, 

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासूर , जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, सर्व विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती पंचायत समिती कणकवली , नांदगाव सरपंच तसेच आरोग्य अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. 

     मुलांच्या आरोग्याची तपासणी यावेळी केली जाणार आहे.तसेच नागरीकांची आरोग्य तपासणी, आयुष्य मान कार्ड ,आभा कार्ड ,वय वंदना कार्डची नोंदणी केली जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today