सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे नवरात्र उत्सव निमित्ताने उद्या बाल दशावतार नाट्य प्रयोग.
त्रि नेत्र धारी आदिमाया आदिशक्ती हा नाट्य प्रयोग सादर होणार.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील श्री देव रवळनाथ श्री पुर्वाई देवी श्री दिर्बाई देवी श्री मुळ आकार गणेश उत्सव समिती नांदगाव येथे नवरात्र उत्सव निमित्ताने रविवार दिनांक ११ ऑक्टोबर 2026 रोजी रात्री ठीक ८ वाजता बाल दशावतार नाट्य मंडळ नेरुर माडाचीवाडी यांचा त्रि नेत्र धारी आदिमाया आदिशक्ती हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.तरी सर्व नाट्य रसिकांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा