सिंधुदुर्ग today
ओटव येथे दुष्काळ अनुषंगाने बंधारे बांधण्यासाठी नियोजन बैठक संपन्न.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील ओटव ग्रामपंचायत येथे नुकतीच दुष्काळ अनुषंगाने बंधारे बांधण्यासाठी नियोजन बैठक संपन्न झाली.
यावेळी समाज कल्याण सभापती सौ रुहीता तांबे, ओटव सरपंच दुर्गेश ओटवकर, माजी सरपंच हेमंत परुळेकर, विस्तार अधिकारी पंचायत समिती कणकवलीचे रामचंद्र शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य लता तेली, दीक्षा जाधव, महेश गावकर, असलदे ग्रामपंचायत अधिकारी सुनील तांबे आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा