सिंधुदुर्ग today

नांदगाव येथे उद्या पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त दशावतार नाट्य पुष्प.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कासार्डे जिल्हा परिषद मधील सर्व पदाधिकारी कार्येकर्ते यांच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार नाट्य पुष्प "यज्ञहंता संग्राम" हा नाट्य प्रयोग नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या सभागृहात (नांदगाव ग्रामपंचायत शेजारील) आयोजित करण्यात आला आहे. पावसाचे दिवस असले तरी हा प्रयोग सभागृहात होणार असल्याने वेळेतच सुरू होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today