सिंधुदुर्ग today


नांदगाव येथील विजय ज्ञानदेव मोरये यांचे निधन.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव सिसयेवाडी महापुरुष मंडळाचे सभासद उद्योजक विजय ज्ञानदेव मोरये यांचे नुकतेच अल्पशा आजाराने  मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले आहे ते 76 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने नांदगाव गावातून हळहळ व्यक्त होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today