सिंधुदुर्ग today



कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले यांना मातृशोक. 

नांदगाव प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले यांच्या मातोश्री विजया मारुती गोरुले वय ९० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 

     त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today