सिंधुदुर्ग today


प्रमोद जठार यांचा उद्या वैश्य समाज करणार सत्कार.

कासार्डे येथे होणार सत्कार. 

कणकवली/प्रतिनिधी 

वैश्य वाणी, हिंदू वैश्य व हिंदू वाणी हा समाज एकच असून ओबीसी दाखला किंवा जातपडताळणी सादर करताना सर्वांना मिळावे यासाठी सुधारणा करुन घ्यावी अशी सुचना अधिवेशनात आमदार प्रमोद जठार यांनी मांडली होती.दरम्यान आता हा शासनाने जीआर प्रसिद्ध केला असल्याने आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला यश आल्याने कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालय येथे उद्या रविवार दिनांक १३ सष्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वैश्य समाज तर्फे सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

     तरी सत्कार सोहळा साठी उपस्थित राहावे असे आवाहन संजय नकाशे, बंड्या मांजरेकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today