सिंधुदुर्ग today
नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी राजू तांबे यांची फेर निवड.
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी महेश उर्फ राजू तांबे यांची फेर निवड करण्यात आली आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये , ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. सावंत पोलीस पाटील वृषाली मोरजकर ग्रामपंचायत सदस्य, तसेच माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा