सिंधुदुर्ग today



सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री  नितेश राणे  यांची राजेंद्र पेडणेकर यांनी घेतली भेट .

कणकवली प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री  नितेश राणे यांची सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी ओम गणेश निवासस्थानी  जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या उपस्थितीत भेट घेतली, अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथील नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ ( भाजी मार्केट) नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुलन उभारणी बाबत सविस्तर चर्चा केली, यावेळी पालकमंत्री  श्री नितेश राणे यांनी नवीन व्यापारी संकुलन उभारणी करण्याचा शब्द दिला, राजेंद्र  पेडणेकर यांनी पालकमंत्री यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या