सिंधुदुर्ग today
कासार्डे जिल्हा परिषद निवडणुकीत संतोष पारकर विजयी
संतोष पारकर यांना ३२७० मिळाले मताधिक्य.
कणकवली दि.९ फेब्रुवारी :
कासार्डे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांचा ४९९५ मते मिळाली आहेत.तर उबाठा पक्षाचे उमेदवार राजा म्हसकर यांना १७२५ मते मिळाली आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांचा ३२७० मताधिक्यांनी विजय झाला आहे.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा