सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दरम्यान आज विवाह बंधनात अडकलेला भूषण संतोष पारकर यांनी आज सायंकाळी 5.15 च्या सुमारास नांदगाव केंद्र शाळा नंबर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय तसेच माजी उपसरपंच निरज मोरये, राजेंद्र मोरजकर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा