सिंधुदुर्ग today



संतोष म्हाडेश्वर यांच्या वतीने नांदगाव केंद्र शाळा नं. १ येथे खेळाचे ड्रेस व इतर साहित्याचे वितरण 

कणकवली प्रतिनिधी 

संतोष म्हाडेश्वर यांच्या वतीने आज नांदगाव केंद्र शाळा नं. १ येथे खेळाचे ड्रेस व इतर साहित्याचे वितरण करण्यात आले. 

       प्रीतगंध फाउंडेशन मुंबई,अध्यक्ष संतोष म्हाडेश्वर यांचे मुळगाव  तिवरे यानी आज कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा नांदगाव नं.१ प्रशालेच्या बारा विद्यार्थ्यांसाठी खेळाचे ड्रेस, सर्व विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स आणि बिस्कीट पुडे भेट दिले. 

त्यांच्यासोबत शिवानी म्हाडेश्वर फाउंडेशनच्या खजिनदार, तसेच सह्याद्री कन्या सन्मा. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज

डॉ. शितल मालुसरे आदी उपस्थित होत्या. बहुमोल दातृत्वाबद्दल केंद्र शाळा नांदगाव नं. १ च्या वतीने केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत यांनी त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद देत शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today