सिंधुदुर्ग today

 


सेवानिवृत्त शिक्षिका सौ.समीधा महाडिक यांचे निधन 

सेवानिवृत्त नायब तहसीलदार दीपक महाडिक यांना पत्नीशोक

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील मूळ नांदगाव तिठा येथील रहिवासी असलेले तसेच आता कलमठ कणकवली येथे वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.समिधा दीपक महाडिक यांचे काल सायंकाळी निधन झाले आहे. त्या ६६ वर्षांच्या होत्या. सेवानिवृत्त देवगड नायब तहसीलदार दीपक महाडिक यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या पश्चात पती एक मुलगा तसेच दिर जावा पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today