सिंधुदुर्ग today

 


मुंबई गोवा महामार्गावर असलदे ग्रिन फिल्ड दरम्यान दोन दुचाकींचा अपघात ;दोन्ही दुचाकीस्वार जखमी 

नांदगाव प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा ब्रिज वरील असलदे ग्रिन फिल्ड दरम्यान आज दुपारी ३.३० च्या सुमारास दोन दुचाकींची एका मेकाला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून जखमींना तातडीने नांदगाव येथील श्री नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिकेतून चालक अमोल तेली यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. 

     जखमींवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today