सिंधुदुर्ग today



कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून उबाठा सेनेकडून हनुमंत ऊर्फ राजा म्हसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

कणकवली / प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून उबाठा सेनेकडून उमेदवार कोण असणार असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर नांदगाव उबाठा सेनेचे शाखा प्रमुख हनुमंत ऊर्फ राजा म्हसकर यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

       यावेळी अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मस्जिद बटवाले .विभाग प्रमुख तात्या निकम आबू मेस्त्री इमाम नावलेकर सोसायटी सदस्य बाळा सातोसे संभाजी पाटील विजय महाडेश्वर हर्षदा म्हसकर याकुब बटवाले  मालती माधव खोत आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today