सिंधुदुर्ग today


नांदगाव व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र उर्फ पपी वांयगणकर.

२८ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम. 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र उर्फ पपी वांयगणकर यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही २८ जानेवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यामध्ये कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष -सुरेंद्र उर्फ पपी वांगणकर उपाध्यक्ष - गोपाळ  मोरये, सचिव -ऋषिकेश मोरजकर ,खजिनदार -दिलीप फोंडके ,सहसचिव - प्रल्हाद कारेकर, सहखजिनदार - बक्कर नावलेकर सदस्य - मजिद बटवाले, संतोष मिराशी , समीर बोभाटे, यशवंत सदडेकर , सुभाष घुगरे, रघुनाथ लोके, सुनील साळुंखे, मंगेश गुरव ,श्रीकांत टाकळे तर सल्लागार म्हणून नागेश मोरये, पंढरी वायंगणकर,रविराज मोरजकर, राजेंद्र मोरजकर, कमलाकर महाडिक, रज्जाक बटवाले आदी सभासदा़ंची कार्यकारिणी करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today