सिंधुदुर्ग today


कासार्डे जिल्हा परिषद साठी नांदगाव येथील मोसिम महात इच्छूक 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघासाठी नांदगाव तिठा येथील मोसिम खलिल महात हे युवा नेतॄत्त्व आणि भाजपचे कार्यकर्ते असलेले ओबीसी आरक्षण पडल्याने इच्छुक आहेत.

प्रत्येक निवडणुकीत अग्रेसर सहभागी असतात. पक्षाकडे अधिकृत मागणी करणार असून तिकीट दिले तर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. 

     कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी आरक्षण पडल्याने ओबीसी असलेल्या इच्छुकांत पदाधिकारी कार्यकर्ते यांची वाढ होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today